Personality development through drama
बालनाट्य प्रशिक्षणातून व्यक्तीमत्व विकास
Online Career Counselling and aptitude test
Personality development through drama
बालनाट्य प्रशिक्षणातून व्यक्तीमत्व विकास
प्रेरणा थिएटर्स + अंतरंग आयोजित बालनाट्य प्रशिक्षणातून व्यक्तीमत्व विकास ही कार्यशाळा 16 एप्रिल 2023 पासून सुरू होत आहे.
बालनाट्य प्रशिक्षणातून व्यक्तीमत्व विकास
बालरंगभूमीवर गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ दिग्दर्शक व अभिनेता म्हणून कार्यरत असलेले अशोक पावसकर आणि प्रेरणा थिएटर्स च्या संचालिका , अभिनेत्री व निर्माती चित्रा पावसकर यांनी आयोजित केलेली अभिनयातून व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा १6 एप्रिल पासून सुरु होत आहे .
या कार्यशाळेत अभिनय कसा करावा, संवाद कौशल्य, रंगमंचावरील वावर, भीतीवर मात, नेतृत्व कौशल्याने एकत्रीतपणे धेय्य साध्य करणे हे पैलू शिकवले जातात. बालनाट्यात प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी करून त्यांच्याकडून उत्तम तयारी करून घेऊन तालीम केली जाते. त्यानंतर नेपथ्य, वेशभूषा, रंगमूषा, प्रकाशयोजना ह्या घटकान्चा समावेश असलेला धमाल व्यावसायिक प्रयोग सादर केला जातो.तो खुपच रंगतदार होतो.मुलांमध्ये आत्मविश्वास वाढल्यामुळे विद्यार्थी शाळेतील विविध स्पर्धा मधून भाग घेऊ लागतात .
आमच्या टीम मध्ये १५ वर्ष अनुभव असलेल्या अंतरंगच्या संस्थापिका मानसशास्त्रतज्ञ तेजा शिवशरण आणि अनुभवी कलावंत प्रशिक्षण देणार आहेत . प्रेरणा थिएटर्स आणि अंतरंग चे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवीत आहेत.
पंधरा दिवस तालीम झाल्यावर बसविलेल्या नाटकांचा प्रयोग ५ मे प्रबोधनकार ठाकरे आणि ७ मे दीनानाथ नाट्यगृह येथे होईल .
प्रवेश मर्यादित असल्यामुळे त्वरीत आपली नाव नोंदणी व अधिक चौकशीसाठी प्रेरणा 98694 68347 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.
Antarang : 9987672035
Prerana Theaters : 9869468347
Age : 6years to 18years
Duration : 6pm to 9pm 3 hrs everyday from 16th April,2023
Venue : Prabodhankar Thakre Natyamandir ,B wing rehearsal hall ,Borivali West
Admission form : https://forms.gle/a5uLMQFZz5RhogAQ7